Jeevlaga | नव्या जोडीची नवी कहाणी | Siddharth Chandekar & Madhura Deshpande| Star Pravah
2019-03-28 32 Dailymotion
जिवलगा ही नवीन मालिका येत्या ८ एप्रिलपासून स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणार आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे ही फ्रेश जोडी या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळेल जाणून घेऊया त्यांच्या भूमिकेविषयी.